सरकारनं मनात आणल तर दोन महिन्यात हे नाट्यगृह उभा करू शकतं - मनोज जरांगे पाटील
कोल्हापूर :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात दाखल झालेत. त्यानंतर त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी, सरकारनं मनात आणल तर दोन महिन्यात हे नाट्यगृह उभा करू शकतं असं सांगत राजर्षी शाहू महाराजांचा आठवणी आणि वारसा बघण्यासाठी देशभरातले लोक आसुसले असतात. सरकारनं तत्काळ यामध्ये लक्ष घालून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जतन करावा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
000
Tags:
Comment List