मराठा आरक्षण
राज्य 

'... तर उपमुख्यमंत्री पद सोडून घेऊ राजकारणातून संन्यास'

'... तर उपमुख्यमंत्री पद सोडून घेऊ राजकारणातून संन्यास' मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षणासह समाजाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपण आडकाठी केल्याचे सिद्ध झाले तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेऊ, असे मोठे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील...
Read More...
राज्य 

मुंबईतही महायुतीला दणका देण्याचे जरांगे पाटील यांचे डावपेच

मुंबईतही महायुतीला दणका देण्याचे जरांगे पाटील यांचे डावपेच नाशिक: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याबाबत मनोज जरागे पाटील चाचपणी करीत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा दणका देण्याचा त्यांचा निर्धार आहे....
Read More...
राज्य 

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच'

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच' शिर्डी: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महायुतीतील अंतर्गत बाबींवर चर्चाही...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षण आंदोलकांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी

मराठा आरक्षण आंदोलकांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षणाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे यांची भेट होईपर्यंत आंदोलकानी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडून बसण्याचा इशारा दिला आहे.  मराठा...
Read More...
राज्य 

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा'

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा' मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत....
Read More...
राज्य 

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?'

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?' जालना: प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत तब्बल सत्तर वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप करीत, समाजाने केवळ नेत्यांची हमाली करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल मराठा आरक्षणासाठी आंदोलन...
Read More...
राज्य 

'रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या बारा जागा मिळाव्या'

'रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या बारा जागा मिळाव्या' मराठा – ओबीसी वाद न होता मराठा समाजाला आरक्षण द्या क्रिमिलेयर मर्यादा 8 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढविण्याची गरज पुणे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले,. त्यामुळे येत्या...
Read More...
राज्य 

'उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते...'

'उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते...' जालना: प्रतिनिधी  सगे सोयाऱ्यांच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. आता त्या मुदतीत सरकार काय करणार ते पाहून त्यानंतर 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे त्याबद्दल समाजमनाचा विचार घेऊन निर्णय करू, असा इशारा मराठा आरक्षण...
Read More...
राज्य 

'मुस्लिम मते काँग्रेसकडे वळल्याने आपला पराभव'

'मुस्लिम मते काँग्रेसकडे वळल्याने आपला पराभव' जालना: प्रतिनिधी  अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाकडून आपल्याला अपेक्षित मतदान झाले नाही. मुस्लिम मते 100 टक्के काँग्रेसकडे वळली. त्यामुळे आपला पराभव झाला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.  'आरक्षण बचाव' या मागणीसाठी इतर मागासवर्गीय समाजाचे नेते...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणाबाबत तुम्ही गप्प का?

मराठा आरक्षणाबाबत तुम्ही गप्प का? नांदेड: प्रतिनिधी नांदेड येथील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारत जोरदार घोषणाबाजी केली. भाषण थांबावून चव्हाण यांनी त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर सभा सुरळीत पार पडली. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता...
Read More...
राज्य 

काँग्रेसने ओबीसी उमेदवार दिल्यास पुण्यात भाजप गोत्यात!

काँग्रेसने ओबीसी उमेदवार दिल्यास पुण्यात भाजप गोत्यात! पुणे: प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यंदा मतदानातून सत्ताधारी भाजपलाच काय त्यांच्यासमवेत सत्तेत सहभागी झालेल्या  शिवसेना - राष्ट्रवादी पक्षांना ( गट)  त्याची  मोठी झळ बसणार असल्याची दाट शक्यता आहे.नेमक्या या स्थितीचा काँग्रेसने फायदा उठवला तर   पुणे लोकसभा मतदारसंघ...
Read More...

Advertisement