राज्यसभा निवडणूक
राज्य 

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच'

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच' शिर्डी: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महायुतीतील अंतर्गत बाबींवर चर्चाही...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली असताना आणि महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा

शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा मुंबई: प्रतिनिधी   भारतीय जनता पक्षापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केलेले आणि नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना शिंदे गटाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र, शिंदे गटाच्या या निर्णयामुळे   पक्षफुटीमुळे...
Read More...
राज्य 

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर मुंबई: प्रतिनिधी   राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांमध्ये विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांची नाही तर नुकतेच काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले अशोक चव्हाण यांची वर्णी लागली आहे. त्यांच्याबरोबरच पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी      
Read More...
देश-विदेश 

राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांची राजस्थानातून उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांची राजस्थानातून उमेदवारी जयपूर: वृत्तसंस्था   काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थान येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत सोनिया गांधी या प्रथमच राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. त्यांनी आतापर्यंत पाच वेळा लोकसभेत सदस्य म्हणून काम केले आहे.    
Read More...
राज्य 

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी चंद्रकांत हंडोरे यांना जाहीर

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी चंद्रकांत हंडोरे यांना जाहीर मुंबई: प्रतिनिधी   आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हंडोरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.   यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीत भाई जगताप यांच्यासह हंडोरे यांना उमेदवारी  
Read More...

Advertisement